तुम्हाला फ्रिजरमध्ये बर्फ होऊ नये म्हणून फक्त एक बटाटा वापराचा आहे. सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये ही ट्रिक सांगितली आहे. इंस्टाग्रावर vardanpakwan या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही ट्रिक खूप काम करते असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. ही सोपा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते असा दावा या व्हायरल व्हिडीओमध्ये केला आहे. यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये बर्फ कडक होणार नाही आणि तुम्ही फ्रिजरमध्ये हवे ते सामान ठेवू शकता कारण ते बर्फामुळे चिकटणार नाही आणि सहज काढता येईल
- Advertisement -