स्वयंपाक घर तुम्ही कितीही स्वच्छ ठेवले तरीदेखील छोटी-छोटी झुरळे आज-काल सर्वत्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. स्वयंपाक घर तुम्ही कितीही स्वच्छ ठेवले तरीदेखील छोटी-छोटी झुरळे आज-काल सर्वत्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. केवळ या एका पदार्थामुळे चे सगळे झुरळ होतील तुमच्या घरातून गायब. तेही अगदी कमी खर्चामध्ये या घरगुती उपायामुळे. तुम्हाला कापराच्या वड्या लागणार आहेत, बेकिंग सोडा, डिर्टजन पावडर, लिंबू आणि कापूस लागणार आहे. यानंतर करायचं काय तर, कापूर बारीक करुन घ्या, त्याची बारीक पावडर, एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात टाका. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा, डिर्टजन पावडर, लिंबू टाका. हे सर्व मिक्स केल्यानंतर त्यात कापसाचे एक एक गोळे बुडवून घ्या आणि हे कापसाचे बोळे किचनमध्ये वेगवेगळ्या अडचणींच्या जागी ठेवा.
किचनमध्ये उंदीर, मच्छर, झुरळांनी सुळसुळाट … घरात ठेवा ही एक गोळी.!
- Advertisement -