Wednesday, April 17, 2024

पनीरमध्ये टूथपेस्ट मिक्स करून वापरण्याचे असेही फायदे…पहा व्हिडिओ

तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा.हे मिश्रण तुम्ही हातापायांना लावू शकता. गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात. हातपाय काळे, कोरडे पडतात. अशावेळी हे मिश्रण तुम्हाला कामी येईल.

हे मिश्रण लावल्याने तुमचे हातपाय उजळतील आणि मुलायम होतील. मिश्रण लावल्यानंतर हातापायावर चोळून काही वेळाने ते पाण्याने धुवून टाका. याचा रिझल्ट तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles