Wednesday, April 30, 2025

माश्या, मच्छर, पाल, उंदीर होतील गायब…कांदा व वातीचा असा करा वापर

घरात माश्या, मच्छर, पाल किंवा उंदीर यांचा शिरकाव सहज होतो पण त्यांना बाहेर काढता काढता आपल्या नाकी नऊ येतात. तसेच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. असाच एक हटके जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मच्छर, पाल आणि उंदरांपासून सुटका मिळवण्याचा एक जुगाड दाखवला आहे.एक कांदा घेऊ त्यामध्ये चाकून एक खड्डा करात. त्यात कडुलिंबाचे तेल अथवा मोहरीचे तेल टाका आणि त्यात कापसाची वात लावून ती पेटवा. ज्या ठिकाणी माश्या, मच्छर, पाल किंवा उंदीर जेथून घरात शिरतात तिथे ठेवा. वातीच्या धुर अत्यंत तीव्र असतो ज्यामुळे मच्छर, माश्या, पाल किंवा उंदीर घरात शिरू शकत नाही असा दावा या व्हिडीओत केला आहे.

ही ट्रिक इंस्टाग्रामवर _unique__food_insta वर अकांउटवर पोस्ट केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles