राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेवरून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने हा चुनावी जुमला असल्याची टीका करतात. या टिकेला बळ देणारं वक्तव्य भाजपच्या आमदाराने केलं आहे. इतना बडा जुगाड मतदान मिले इस लिए किया असं संबंधित आमदार जाहीर सभेत बोलताना दिसून आलेत.
लाडकी बहिण योजना…हा तर मतांसाठीचा जुगाड…भाजप आमदाराचे जाहीर वक्तव्य… Video
- Advertisement -