सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या या डान्समुळे सोशल मीडियावर सगळेच तिचे चाहते झाले आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस पोलिसांच्या गणवेशात नाचताना दिसत आहे. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटातील “किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे” या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर महिला पोलीस आपले एक्सप्रेशन्स अतिशय शानदारपणे दाखवत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून @shiya_thakur_si नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
- Advertisement -