Tuesday, June 25, 2024

video: शेतात एकटा तरुण बिबट्याशी भिडला; तरुणाची ट्रिक पाहून व्हाल अवाक्

बिबट्याबद्दल जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा कुणालाच सोडत नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुण चक्क बिबट्याला एकटा भिडलाय. बिबट्याची अशी अवस्था तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. पहिल्यांदाच बिबट्याला पाहून त्याची दया येईल. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.

यावेळी एका तरुणाशी भिडलाय. शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होतात. यात त्यांचा बळीही जातो. मात्र, एक शेतकरी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडल्याचं पाहायला मिळालं.
https://www.instagram.com/reel/C5syqRxPNfs/?utm_source=ig_web_button_share_sheet

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles