Tuesday, June 25, 2024

फिर एक बार मोदी सरकार… बहुतांश exit poll मध्ये भाजप ३५० प्लस…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या चाचण्यांतून व्यक्त झाला आहे.

इंडिया न्यूज ३७१ १२५ ४७डी-डायनॅमिक्स

जनकी बात ३६२-३९२ १४१-१६१ १०-२०

न्यूज नेशन ३४२-३७८ १५३-१६९ २१-२३

रिपब्लिक भारत ३५३-३६८ ११८-१३३ ४३-४८

इंडिया टुडे ३४८ १६७ 0६

चाणक्य ४०० १०७ २९

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles