शेती कृषीपंपाचे सर्व थकित वीजबील माफ, अजित पवार यांची घोषणा.
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित विजपुरवठा व्हावा यासाठी कृषीवाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरउर्जाकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप या योजनेसाठी ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याचे मी जाहीर करतो, असे अजित पवार म्हणाले.
शेती कृषीपंपाचे सर्व थकित वीजबील माफ, ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप
- Advertisement -