मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. – अजित पवार
- Advertisement -