महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होतेय. राज्यातील नवीन राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिवेशनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी एका शब्दात उत्तर दिले…’घंटा’..
उत्तर ऐका
पत्रकार :- उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, यातून असंख्य प्रश्न असतांना महाराष्ट्राला काय हाती लागेल…!
राजसाहेब :- उत्तर तुम्हीच ऐका……
. pic.twitter.com/fGcau0Quq6— Sumit Khambekar (@KhambekarSumit) July 16, 2023