Sunday, July 21, 2024

मोठी बातमी…महाराष्ट्र विधानसभेतील 8 आमदारांनी दिले राजीनामे….

अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत.

राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – 24 मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles