बावनकुळेंच्या मनातील १५२ चा आकडा गाठू, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास.. व्हिडिओ

0
29

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला १५२ पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्य गाठण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघं मिळून जागांचे वाटप योग्य करुन बावनकुळेजींच्या मनातील १५२ चा आकडा पूर्ण करु, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.