Tuesday, April 23, 2024

महाराष्ट्रात भाजपकडून पंकजा मुंडेंसह ५ महिलांना लोकसभेची उमेदवारी…

भाजपने महाराष्ट्रातील 20 जागांवर आता उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये भाजपकडून पाच महिला लोकसभेच्या रिंगणात उतरवल्या आहेत.

या उमेदवारात नंदूरबार- हिना गावित, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, दिंडोरी- भारती पवार, बीड- पंकजा मुंडे या पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. बीडमधून प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles