Friday, January 17, 2025

लाल परीत गर्दी वाढली…प्रवाशांबरोबरच कंडक्टरलाही करावी लागतेय अशी कसरत…व्हिडिओ

सध्या इन्स्टाग्रामवर एक बस कंडक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बस कंडक्टर हा तिकिट काढण्यासाठी चक्क प्रवाशी बसलेल्या सीटवर चढून तिकिट काढताना दिसत आहे.व्हिडीओ मालेगावमधील असल्याचं म्हटलं जात आहे.हिलांना सरकारकडून हाफ तिकिट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या सरकारी बसमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. अशातच एक बस कंडक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles