मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज 18 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्याच्या महिला आणि बालकल्याण खात्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुढे सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचेही नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
मोठी बातमी…शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
- Advertisement -