Friday, February 23, 2024

छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले….झुंडशाहीने कायदे, नियम बदलता येत नाहीत

मराठा आरक्षण अधिसूचनेवर ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने हरकती घ्याव्यात : मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

ओबीसी वर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसविले जातेय, याचा शोध घेतला पाहिजे : छगन भुजबळ

उद्या सायंकाळी छगन भुजबळ यांनी बोलाविली ओबीसी नेत्यांची बैठक. या संदर्भात पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार. सरकार आणि कोर्टाकडे पाठपुरावा करणार : छगन भुजबळ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles