Wednesday, April 17, 2024

श्रीमंत शाहू छत्रपतींसह कॉग्रेसचे महाराष्ट्रातील ७ उमेदवार जाहीर…

नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास 7 नाव जाहीर करण्यात आले. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, नंदुरबार गोवाल पाडवी, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे अशा महाराष्ट्रातील सात जणांना उमेदवारी देण्यात आली.

त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles