Wednesday, April 17, 2024

प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर.. कॉग्रेसचे महाराष्ट्रातील ७ उमेदवार निश्चित…

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोलापूर – प्रणिती शिंदे
गडचिरोली- नामदेव किरसांड
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
अमरावती- बळवंत वानखेडे
नंदुरबार- गोवाल पाडवी (केसी पाडवी यांचे चिरंजीव)
पुणे – रवींद्र धंगेकर
चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर/विजय वडेट्टीवार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles