Wednesday, April 30, 2025

दिशा सालियन मृत्यू प्रकरण…आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ

ज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते. याप्रकरणात भाजपचे नेते पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवर आरोप करत आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता एसआयटीकडून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाऊ शकते, असा सूत्रांचा अंदाज आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली ही एसआयटी टीम दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच तपास करेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles