Saturday, October 5, 2024

नगरमधील महिलांना मिळणार ‘ई पिंक’ रिक्षा… ‘येथे’ करा अर्ज…

महिलांनी पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत*
नगर दि. २५ – गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहमदनगर येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एन.बी. कराळे यांनी केले आहे.
*******

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles