महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे नगर जिल्ह्यात येत आहेत…
नवनियुक्त पदाधिकारी अभिनंदन सोहळा आणि मनविसे संपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ
आगमन दुपारी १२ वाजता हॉटेल व्ही स्टार , तारकपूर बस स्थानका जवळ .
पदाधिकारी निवड आणि अभिनंदन सोहळा ४ सप्टेंबर २०२४ दुपारी २.३० वाजता- व्हि स्टार हॉटेल , तारकपूर बस स्थानका जवळ , अहिल्यानगर .
मनविसे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ , ४ सप्टेंबर २०२४ सायं ४ वाजता – दिल्ली गेट , सिद्धी बाग समोर जाधव हाईट्स दुसरा मजला , ” राजगड कार्यालय “.
महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अहिल्यानगर