दिलासा आपत्तीग्रस्तांना…
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर ८,५०० रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये ३ हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे.