एमआयएमचे प्रमुख असोद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी अकोला लोकसभा मतदार संघातह वंचितला पाठिंबा देताना पुणे येथेही उमेदवार उभा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.गेल्या काही महिन्यात एका किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांना हादरवून टाकले.मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी जे काही केले आहे, ते एखादा ‘दिवानाच’ करू शकतो. असा ध्येयवेडेपणा नक्की असायला हवा. म्हणूनच त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. कारण लोकशाहीत मतदान मिळविणे आणि त्याचे नेतृत्व उभं करणे यातूनच विकास घडत असतो. त्यामुळे जरांगे यांनी त्यांच्या पक्ष स्थापन करावा, असे आवाहनही ओवैसी यांनी केले.
एमआयएमच्या ओवेसींचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन… म्हणाले…
- Advertisement -