Sunday, July 21, 2024

पोलिस भरती..पाऊस असेल तिथे मैदानी चाचणी पुढे ढकलल्या…फडणवीस यांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण माहिती

ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या.

पुढे पाऊस वाढणार आहे, आचारसंहिता लागणार
या चाचण्या खूप पुढे गेल्या तर मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो

कारण अनेक लोकांना ती शेवटची चाचणी ठरते, अनेकांचं वय निघून जातं, अनेकांना सेकंड चान्स मिळत नाही

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles