सध्या ‘पॅरीस ऑलिम्पिक २०२४’ सुरू आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी जगभरातील खेळाडू जीवतोड मेहनत करताहेत. भारतानं देखील आतापर्यंत ३ मेडल्स जिंकली आहेत. अन् आपल्या खेळाडूंचा जोश पाहाता हा आकडा किमान १० मेडल्सपर्यंत नक्की जाईल असं अपेक्षा खेळतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असो, पण विचार करा राजकीय नेते जर ऑलिम्पिकमध्ये गेले असते तर कोणी कुठला खेळ खेळला असता?
हीच कल्पना करून AI च्या मदतीनं काही महाराष्ट्रातील नेत्यांचे काही मजेशीर फोटो तयार केले आहेत. या फोटो गॅलरीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, नारायण राणे असे नामांकित नेते आहेत. त्यांचे हे खेळाडू रूपातील AI फोटो पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.
राज्यातील राजकीय नेते ऑलिम्पिकमध्ये कुठला खेळ खेळतील?….पहा AI फोटो व्हिडिओ
- Advertisement -