आगामी विधानसभा निवडणुकांचं वातावरण आतापासूनच तापलं आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभेच्या ज्या जागा शरद पवार गटाकडून लढवल्या जाणार आहेत, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती आज जयंत पाटील यांनी दिली. या यात्रेच्या पहिल्या ३१ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली आहे
शिवस्वराज्य यात्रेतील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ
१. जुन्नर
2. आंबेगाव
3. खेड आळंदी
4. भोसरी
5. शिरूर
6. हडपसर
7. खडकवासला
8. दौंड
9. इंदापूर
10. बारामती
11. माळशिरस
12. मोहोळ
13. सोलापूर उत्तर
14. माढा
15. करमाळा
16. परांडा
17. तुळजापूर
18. उदगीर
19.अहमदनगर
20. केज
21. आष्टी
22. बीड
23. माजलगाव
24. परळी
25. गंगाखेड
26. पाथरी
27. जिंतूर
28. बसमत
29. घनसावंगी
30. बदनापूर
31. भोकरदन