Tuesday, April 23, 2024

राज्याचे अंतरिम बजेट सादर…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख घोषणा…

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्राहालय उभारणार

राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर

अटल सेतू – कोस्टल रोड जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती

सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपान सुरू

मुर्तीजापूर -यवतमाळ रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी पन्नस टक्के निधी

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाचशे कोटींचा निधी

राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निवारण उपाययोजना सुरू

नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी शंभर कोटींची तरतुद

राज्यात 200 सिंचन प्रकल्पाची कामं सुरू

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles