महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येतील असा निर्णय सरकारने घेतला आहे.
विशेषतः अहमदनगर व जळगाव सह अनेक जिल्ह्यांतील शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
याबाबचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. आ.सत्यजित तांबे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनीच यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.
https://x.com/satyajeettambe/status/1737353685750186188?s=20