Sunday, July 14, 2024

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर…१२ जुलै रोजी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यानं ही निवडणूक जाहीर झाली आहे.
हे सदस्य निवृत्त

डॉ. मनिषा कायंदे

विजय गिरकर

अब्दुल्ला खान दुरानी

निलय नाईक

अॅड. अनिल परब

रमेश पाटील

रामराव पाटील

डॉ. वजहत मिर्झा

डॉ. प्रज्ञा सातव

महादेव जानकर

जयंत पाटील

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles