राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात 208 शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यात 75 मोटर मेकॅनिक, 30 शिटमेटल, 34 डिझेल मेकॅनिक, 30 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक, 20 वेल्डर, 12 रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडिशनर रिपेअर, 2 टर्नर, 5 पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in
Iti bus driver
10 th pass
Yes