‘महाराष्ट्राची हास्यजत्रेचे कलाकार सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या मराठी प्रेक्षकांच हे कलाकार मनोरंजन करत आहेत. दरम्यान गौरव मोरे आणि वनिता खरात यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौरव आणि वनिता अमेरिकेच्या रस्त्यावर बडे मिया छोटे मिया चित्रपटातील गाण्यावर नाचतना दिसत आहेत. त्यांचा हा भन्नाट डान्स प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे
- Advertisement -