Monday, April 22, 2024

महावितरण कंपनीत मेगा भरती…. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू…

महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन करण्याची लिंक सुरू झाली आहे.

पदाचे नाव – विद्युत सहायक

पदसंख्या – 5347 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

पदाचे नाव वेतनश्रेणी
विद्युत सहायक

प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-

द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-

तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

PDF जाहिरात

https://shorturl.at/fqSZ4

ऑनलाइन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles