Mahindra Bolero
बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. आता महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Bolero Neo Limited Edition भारतात लाँच केला आहे.यात रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, महिंद्रा ब्लू सेन्स कनेक्टिव्हिटी अॅप आणि स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल देखील मिळतात.या एडिशनमध्ये कंपनीने ड्रायव्हर सीटखाली स्मार्ट स्टोरेज स्पेसही दिली आहे. बोलेरो निओ ही सब-४ मीटर सात सीटर एसयूव्ही आहे.
Mahindra Bolero ची नवीन आकर्षक फिचर्स असलेली एडीशन लॉन्च…
- Advertisement -