जालन्यातील अंतरवाली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी चार जण पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरेला अंबडमध्ये अटक अंतरवाली सराटीतल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक, गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त
अंतरवाली दगडफेक प्रकरणी मोठी कारवाई; पोलिसांकडून प्रमुख आरोपीला अटक
- Advertisement -