Wednesday, April 17, 2024

Video: तरुणाने अपघात टाळण्यासाठी अनोखा उपाय; बाईकला लावली पाटी अन्…

वाहनचालकांच्या एखाद्या चुकीमुळे अनेक रस्ते अपघातदेखील होत असतात. वाहतुकीचे नियम तोडल्याने अनेकांना दंडदेखील भरावा लागतो. या पार्श्वभूमीवर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अपघात रोखण्यासाठी एका तरुणाने अनोखा जुगाड शोधून काढला आहे.

हे जुगाड दाखविणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जुगाडकर्त्या तरुणाने आपल्या बाईकमध्ये अनोखे उपकरण बसवून घेतले आहे. ज्या ठिकाणी वाहनाची नंबर प्लेट असते, तेथे वाहनाच्या नंबर प्लेटसह एक पाटी जोडण्यात आली आहे. या पाटीच्या मदतीने वाहनचालक उजवीकडे जाणार की डावीकडे हे त्या पाटीवर दर्शविले जात आहे. एकदा पाहाच तरुणाचा हा अनोखा जुगाड.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles