Monday, March 4, 2024

Video:थंडीपासून वाचण्यासाठी हटके जुगाड! सायकलच्या सीटमध्ये टाकले जळत्या लाकडाचे तुकडे

शेकोटी पेटवून थंडीचा सामना करताना दिसत आहे. थंडी पासून वाचण्यासाठी लोक एका पेक्षा एक हटके जुगाड शोधून काढत आहे. अशाच थंडीपासून वाचण्यासाठी एक हटके जुगाड समोर आला आहे. लोकांना हा जुगाड पाहून धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती थंडीपासून वाटण्यासाठी असा जुगाड शोधला आहे ज्याचा कोणी स्वप्नातीह विचार केला नसेल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने सायकलवर एक विचित्र सीट लावले आहे. सायकलचे सीट लोखंडी असल्याचे स्पष्ट दिसते. पण या सीटला एक बॉक्स आहे जो बाहेर काढता येतो. या व्यक्तीने सीटच्या बॉक्समध्ये लहान लाकडांचे तुकडे करून पेटवल्याचे दिसते आणि ते जळत्या लाकडाचे तुकडे सायकलच्या सीटमध्ये टाकले आहे आणि तो बॉक्स बंद केला. सीट गरम राहण्यासाठी व्यक्तीने हा जुगाड केला आहे. एवढंच नाही तर त्या गरम झालेल्या सीटवर बसून तो सायकलही चालवत आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles