बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करताना जरांगे पाटलांचा सोशल मिडिया आ.रोहित पवार हॅण्डल करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यंत्रणा तुमच्याकडे आहेत. तुम्ही चौकशी करा व आ.रोहित पवारांना आत टाका असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.
आ.रोहित पवारांना आत टाका, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? व्हिडिओ
- Advertisement -