Monday, April 22, 2024

‘सगेसोयरे’ अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा, मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला अल्टिमेटम…

मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु केले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सरकराने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची घोषणा केल्याने, जरांगे यांनी देखील सरकारला 20 तारखेपर्यंत वेळ दिली आहे. तोपर्यंत मराठा समाजाने आंदोलन करू नयेत असे अवाहन जरांगे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles