एका आजोबांनी सुंदर गाणं गायलं आहे. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पाळतय रं, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं असे या गाण्याचे बोल आहेत.जीवन, आयुष्य, संसार, मुलं, म्हातारपण या गोष्टी कुणाच्याही आयुष्याला चुकलेल्या नाहीत. आयुष्य जगताना आपण कुणाचं वाईट न करता, चांगल्या मनाने जगलं पाहिजे, असं सर्वच जाणकार सांगतात. आपण वाईट कर्म केले तर त्याची शिक्षा आपल्याला याच जनमत मिळत असते. मात्र अनेकदा नकळत आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतात. समोरच्याची मने दुखावली जातात.
आता हा सर्व जीवन पसारा कुणालाही चुकलेला नाही. यावरच एका आजोबांनी सुंदर गाणं गायलं आहे. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पाळतय रं, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं असे या गाण्याचे बोल आहेत. आजोबांनी अगदी तालात हे गाणं गायलं आहे. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.
Video: आजोबांच्या गाण्याची सोशल मीडियावर हवा,काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं
- Advertisement -