हायरल व्हिडीओ घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल एक महिला हातात माइक घेऊन उभी आहे. तिने सुंदर नऊवारी नेसली आहे. ती खूप सुंदर दिसतेय. माइक हातात घेऊन ती उखाणा म्हणते, “श्रीखंडावर बसली माशी, श्रीखंडावर बसली माशी… सिद्धार्थचं नाव घेते मी त्याची मस्तानी मीच त्याची काशी….” तिचा हा उखाणा ऐकून आजुबाजूला बसलेले जोरजोराने हसायला सुरुवात करतात आणि टाळ्या वाजवतात.shraddhakhule या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ खूप जूना आहे जो पून्हा व्हायरल झाला आहे.
- Advertisement -