एक नवरा नवरीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे की, डीजेच्या तालावर नवरा-नवरीने ठेका धरला आहेत. नवरा न आपल्या जबरदस्त डान्सने वातावरण तयार करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी यांनी ज्या गाण्यावर डान्स केला, ते गाणंही मजेशीर आहे. ‘खुला है मेरा पिंजरा..आ मेरी मैना’ या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या ‘जोरू का गुलाम’ चित्रपटातील हे गाणं आहे. वधू आणि वराची डान्स पाहून उपस्थितांच्या नजरा दोघांवर खिळल्या.
‘जोरू का गुलाम’ ‘..आ मेरी मैना’ गाण्यावर नवरा नवरीचा डान्स…व्हिडीओ
- Advertisement -