Sunday, December 8, 2024

स्वस्त झाल्या Maruti Suzuki च्या गाड्या, कंपनीने किमतीत केली मोठी कपात

मारुती सुझुकी इंडिया ने कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीने 1 जून रोजी ऑटो गियर शिफ्ट लाइनअपच्या विविध मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने सांगितले की ही किंमत कपात Alto K10, S-Presso, Celerio, Wagon-R, Swift, Dzire, Baleno, Fronx आणि Ignis यासह अनेक मॉडेल्सवर लागू आहे. कंपनीने विविध मॉडेल्सच्या किमती 5000 रुपयांनी कमी केल्या आहेत.सर्व मॉडेल्सच्या (Alto K10, S-Presso, Celerio, Wagon-R, Swift, Dzire, Baleno, Fronx आणि Ignis) च्या AGS प्रकारांच्या किमती 5,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. 1 जून 2024 पासून किमती लागू होतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles