Saturday, January 18, 2025

शिक्षकांचा सन्मान….नावाआधी इंग्रजीत Tr. किंवा मराठीत टी. लावण्यास परवानगी

डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते, त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles