अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रयत्न करु; मंत्री सामंत यांचं आश्वासन
मंत्री उदय सामंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला त्यांनी याचिका का केली माहित नाही, पण मला अंगनवाडी कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की, आम्ही त्यांचं मानधन वाढून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
अंगणवाडी सेविकांचा संप मिटणार ! मंत्र्यांनी दिलं मोठं आश्वासन…..
- Advertisement -