परळी येथे लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त #श्रद्धेय गोपीनाथ गड येथे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आजच वंदनीय साहेब यांच्या चरणी नतमस्तक झाले.
याप्रसंगी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, मार्गदर्शक मा.मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ताईंची होणारी भेट नेहमीच उत्साह व ऊर्जा देणारी असते.
यावेळी माझ्या समवेत श्री.अभय आव्हाड, श्री.माणिकराव खेडकर, डॉ.मृत्युंजय गर्जे, श्री.नंदकुमार शेळके, श्री.धनंजय बडे, श्री.संजय बडे, श्री.बजरंग घोडके, श्री.महेश बोरुडे उपस्थित होते.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आमदार मोनिका राजळे यांनी घेतली भेट…आ.राजळे म्हणाल्या…
- Advertisement -