Monday, April 22, 2024

उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटून माफी मागण्यासाठी बेचैन झालेत…

येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की विधानसभा निवडणूक होण्याआधी अहंकारी उद्धव ठाकरे हे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरेंचं झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचं चिंतन सुरु आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पाठिंबा देतील. तसंच काँग्रेसह त्यांनी जी आघाडी केली आहे, राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना बाय-बाय करतील. ” असा दावा अमरावती जिल्ह्यातील अपक्ष रवी राणांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles