Saturday, December 9, 2023

पडळकरांची अजितदादांवर जहरी टीका, तरीही अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांचे मौन…

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. मात्र, अजितदादांबरोबर गेलेल्या मोठ्या आणि मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया न आल्याने यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे.

भाजपमधील काही भौतिक क्षमता नसलेले नेते खालच्या पातळीवर नेहमी टीका करतात. अजितदादा आता सरकारमध्ये असतानाही त्यांच्यावर काही चॉकलेट नेते खालच्या पातळीवर वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यानंतरही अजितदादांना नेते मानणारे आणि त्यांच्याबद्दल मोठमोठी भाषणे करणारे इतर मोठे नेते शांत असल्याबद्दल आश्चर्य वाटतं”, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d