Home राज्य खेकड्यावरून आयोगाकडे तक्रार….आ.रोहित पवार म्हणाले, बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना…

खेकड्यावरून आयोगाकडे तक्रार….आ.रोहित पवार म्हणाले, बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना…

0

Post
Rohit Pawar
@RRPSpeaks
भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा 🦀 दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय.. आणि यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं…

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिल्याने उलट त्याचा जीव वाचला, पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड😆सुरू झाली..
याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना…

https://x.com/RRPSpeaks/status/1776470089602322635