Home नगर शहर आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवड

आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवड

0

आमदार संग्राम जगताप यांचा अभिमान नाही तर गर्व आहे : कुमटकर

हिंदू कष्टकरी तरूणांची वैष्णवदेवी चरणी नवसपूर्ती

तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येत हिंदू कष्टकरी तरूणांच्या उज्वल भविष्यासाठी धडपड दाखविणाऱ्या तसेच अनेक वर्षांपासून नामांतराचा लढा सुरू होता. यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत राजकीय विरोध पत्करून आमदार संग्राम जगतापांनी शासन दरबारी मेहनत घेत अहिल्यानगर करूनच दाखवले. याचा खूप खूप आनंद झाला. निवडणूकी दरम्यान अनेक चूकीचे संदेश सोशल मीडियावरून करून काही हिंदू धर्मव्देष्ट्या, अशिक्षित तरूणांच्या टोळक्यांनी खूप संभ्रम निर्माण केले. तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन केडगाव देवी येथे प्रार्थना तर केलीच, शिवाय वैष्णव देवीला आवाहन केले की हे माते या संकटातून आम्हाला बाहेर काढ आम्ही तुझ्या चरणी काश्मीरात भर थंडीच्या कडाक्यात येऊन तुझी मनोभावे पूजा करू असा नवस केला.तीनच आठवड्यात संग्राम जगताप हे त्यांच्या तिसऱ्या लढतीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. आमचा नवस पूर्ण झाला.अशी माहिती धीरज कुमटकर यांनी दिली.दरम्यान बंटी विरकर म्हणाले की बोललेला देवीचा नवस महत्त्वाचा म्हणून नवसपूर्तीसाठी आम्हाला इकडे यायचे होते त्यामुळे आम्ही आमच्या एका सहकारी मित्राचा साखरपुडा देखील आठवडाभर पुढे ढकलला‌ आहे. नवसपूर्तीसाठी संकेत लोंढे, वैभव चिपाडे, गणेश साळुंके, अभिजित आरले, मयूर ढगे, अक्षय चोपडे, निखिल चिपाडे, गिरीश पटवा,सागर कानडे, दिपक ठाकूर आदी ३० जानेवारी रोजी अहिल्या नगरहून रेल्वेने रवाना झाले होते. रविवारी ९ जानेवारी रोजी या सर्वांचे अहिल्यानगरला आगमन होणार आहे अशी माहिती आहे.

नफरत नहीं हम प्रेम के आदि है..
गर्व से केहते है.. हम हिंदूत्ववादी है..

अहिल्यानगर शहराचे विधानसभा सदस्य आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विधानसभा निवडनुकीच्या वेळी मित्र परिवाराने नवस केला होता. त्याची नवसपूर्ती वैष्णो देवीच्या दर्शनाने करण्यात आली आणि सर्वांनी आई वैष्णो देवी का प्रार्थना केली की जेंव्हा भैय्या मंत्री होतील तेंव्हा पुन्हा भैय्यांसोबत पुन्हा दर्शनाला येऊ..

जय श्रीराम..